आमच्या माध्यमातून कोणतेही पत्र लेखन करून घ्या! फक्त विषय, पत्र कोणत्या विषयावर आहे, कोणाला पाठवायचे आहे आणि त्यांचा तपशील आम्हाला पाठवा. आमचे तज्ज्ञ पत्र तयार करून PDF फाइल WhatsApp द्वारे पाठवतील.
आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी प्रस्तावित अहवाल आमच्या तज्ज्ञांकडून तयार करून घ्या.
वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी फॉर्म भरून आमच्या माध्यमातून कार्यालयात सबमिट करा.
कोणतेही पत्र किंवा फाइल आमच्या माध्यमातून मंत्रालयातील कोणत्याही विभागात डिस्पॅच करून देण्यात येइल.
मंत्रालयात सबमिट केलेल्या फाईलची अद्ययावत माहिती आणि स्थिती अहवाल आमच्या सेवेद्वारे मिळवा.
कोणत्याही मंत्री किंवा अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आमच्या सेवेद्वारे अपॉइंटमेंट मिळवा.
कोणत्याही शासकीय विभागाकडून RTI द्वारे माहिती मिळवण्यासाठी आमच्या तज्ज्ञांकडून RTI पत्र लेखन करून घ्या.
आमच्या तज्ज्ञांकडून आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याची आकर्षक प्रोफाइल बुकलेट तयार करून दिली जाईल. आपल्या सामाजिक कार्याची प्रोफाइल कोणासही शेअर करा, प्रिंट काढून आपल्या वरिष्ठांना आणि जनतेला दाखवा.
आकर्षक, खुबसूरत ग्राफिक पोस्ट जसे की सण-उत्सव, महापुरुष जयंती, वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि इतर खास प्रसंगांसाठीच्या पोस्ट मिळवा!
आपल्या पक्षाच्या कार्यक्रम, सभा आणि रॅलीचे आपल्या सोशल मीडियावर जसे की फेसबुक, यूट्यूब वर आमच्या सेवेद्वारे लाईव्ह प्रसारण करा!
आपल्या इव्हेंट आणि सण-उत्सवांसाठी आकर्षक शॉर्ट व्हिडिओ तयार करा!
राजकारण आणि निवडणुकीशी संबंधित कोणत्याही सेवेसाठी आपण आमच्याशी संपर्क साधू शकता.